AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushmann Khurrana Diwali Party : आयुष्मान-ताहिराच्या दिवाळी पार्टीत स्टार्सचा जलवा ! सारा, शिल्पासह अनेक स्टार्सची हजेरी!

आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांनी आपल्या घरी दिवाळीची शानदार पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, कलाकार आले आणि त्यांनी उपस्थितीने चार चाँद लावले.

| Updated on: Oct 24, 2026 | 8:25 PM
Share
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सणाचा उत्साह वाढताना दिसत असून बॉलिवूडमध्येही दिवाळी पार्टींना सुरूवात झाली आहे. यातली पहिली पार्टी होती ती अभिनेता आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांच्या घरी..

1 / 7
आयुष्मान खुरानाने त्याच्या घरी शानदार पार्टी दिली, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. त्यामध्ये करण जोहर, अर्जुन कपूर पासून ते वाणी कपूर अनेक कलाकार आले. तिघांनीही ब्लॅक आउटफिट्स घातले होते.

आयुष्मान खुरानाने त्याच्या घरी शानदार पार्टी दिली, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. त्यामध्ये करण जोहर, अर्जुन कपूर पासून ते वाणी कपूर अनेक कलाकार आले. तिघांनीही ब्लॅक आउटफिट्स घातले होते.

2 / 7
त्याच पार्टीत बॉलिवूडच्य अनेक सौंदर्यवती अभिनेत्रींनीही हजेरी लावली. सान्या मल्होत्राची सुंदर गुलाबी साडी, तर सारा अली खानने शरारात लक्ष वेधलं, भूमि पेडणेकराचाही लूक उत्तम होता.

त्याच पार्टीत बॉलिवूडच्य अनेक सौंदर्यवती अभिनेत्रींनीही हजेरी लावली. सान्या मल्होत्राची सुंदर गुलाबी साडी, तर सारा अली खानने शरारात लक्ष वेधलं, भूमि पेडणेकराचाही लूक उत्तम होता.

3 / 7
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही देखील आयुष्मानच्या दिवाळी पार्टीला पती राज कुंद्रासह पोहोचली. यावेळी राजने काळा कुर्ता परिधान केला होता आणि पगडी घातली होती. तर शिल्पा पांढऱ्या - सोनेरी साडीत दिसली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही देखील आयुष्मानच्या दिवाळी पार्टीला पती राज कुंद्रासह पोहोचली. यावेळी राजने काळा कुर्ता परिधान केला होता आणि पगडी घातली होती. तर शिल्पा पांढऱ्या - सोनेरी साडीत दिसली.

4 / 7
रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानीही अभिनेत्याच्या पार्टीसाठी खास हजर होते. यावेळी हे जोडपं पारंपरिक पोशाखात दिसलं. लवकरचत रामायणमध्ये दिसणाऱ्या रकुलने काळा लेहंगा परिधान केला आणि जॅकी काळा-पांढऱ्या कुर्त्यात हँडसम दिसत होता.

5 / 7
आयुष्मान खुरानाचा भाऊ आणि अभिनेता अपरशक्ती खुराना देखील ट्रेडिशनल फिटमध्ये खूप हँडसम दिसत होता. त्याचबरोबर मनीष मल्होत्रा, ट्विंकल खन्ना, अभिषेक बॅनर्जी, भूषण कुमारसह अनेक स्टार्सही या पार्टीत दिसले.

आयुष्मान खुरानाचा भाऊ आणि अभिनेता अपरशक्ती खुराना देखील ट्रेडिशनल फिटमध्ये खूप हँडसम दिसत होता. त्याचबरोबर मनीष मल्होत्रा, ट्विंकल खन्ना, अभिषेक बॅनर्जी, भूषण कुमारसह अनेक स्टार्सही या पार्टीत दिसले.

6 / 7
मनीष मल्होत्रा आणि सारा अली खानसह आयुष्मान खुरानाने खूप मजा केली. तिघांनी एकत्र सेल्फी घेतली आणि पार्टी खूप एन्जॉय केलं.

मनीष मल्होत्रा आणि सारा अली खानसह आयुष्मान खुरानाने खूप मजा केली. तिघांनी एकत्र सेल्फी घेतली आणि पार्टी खूप एन्जॉय केलं.

7 / 7
Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...