पृथ्वीवर येणार नवं संकट, यावेळी मात्र सुटका नाही? बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी!

बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी समोर आली आहे. या भविष्यवाणीने जगाची चिंता वाढली आहे. पृथ्वीचं काय होणार, असा सवाल विचारला जात आहे.

| Updated on: Jul 16, 2025 | 9:07 PM
1 / 6
बाबा वेंगाने आतापर्यंत केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहे. त्यामुळे बाबा वेंगाच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगभरातील लोक तेवढ्याच गांभीर्याने पाहतात.

2 / 6
बाबा वेंगाने जगात पुढच्या शेकडो वर्षांमध्ये काय होणार? याबाबत अगोदरच भाकित करून ठेवलेले आहेत. यातीलच आता एक मोठी आणि हादरवून टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे.

3 / 6
 बागा वेंगाच्या या भविष्याणीनुसार पृथ्वीवर मोठं संकट येणार आहे. या संकटामुळे कदाचित मानवालाही धोका असू शकतो. त्यामुळेच या भविष्यावाणीमुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे.

4 / 6
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2341 साली पृथ्वीवर अन्य जगातील लोकांमुळे संकट येणार आहे. दुसऱ्या जगातील लोकांमुळे पृथ्वीवरच्या लोकांवर मोठं संकट निर्माण होऊ शकतं.

5 / 6
अर्थात हे संकट नेमकं कशा प्रकारचं असेल तसेच कोणत्या दुनियेतील लोकांमुळे पृथ्वीवर संकट येऊ शकतं याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीमुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.