AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Predictions : खोऱ्याने पैसा ओढणार… चमत्कारापेक्षाही मोठं काही घडणार; नवीन वर्षात या पाच राशींमध्ये करोडपती होण्याचा योग

Baba Vanga Predictions : अचूक भाकितांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांच्या नुसार, 2026 हे वर्ष बारा राशींपैकी काहींसाठी आव्हानात्मक असेल. मात्र, हे नवीन वर्ष पाच राशींच्या जीवनात नवीन आनंद, कीर्ती आणि अफाट संपत्ती घेऊन येईल.

| Updated on: Nov 04, 2025 | 2:06 PM
Share
 बाबा वेंगा जगभरात अचूक भाकितेसाठी प्रसिद्ध असून त्यांनी  2026 साठी भविष्यवाणी केली.त्यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच भूकंप आणि ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक आपत्तींचाही उल्लेख केला आहे. बारा राशींसाठी केलेल्या भाकितानुसार, 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलेल. चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल...

1 / 7
मेष रास : बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, 2026 हे नवीन वर्ष या राशीसाठी एक नवीन सुरुवात घेऊन येईल. या राशीच्या लोकांच्या कारकिर्दीत वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसाय आणि कामात नवीन कल्पना स्वीकारल्यास यश मिळेल. संपत्तीच्या प्रवाहामुळे करोडपती होण्याची शक्यता देखील आहे. .

2 / 7
वृषभ रास : बाबा वेंगा यांच्या मते, या राशीखाली जन्मलेल्या लोकांना 2026 मध्ये करिअरमध्ये लक्षणीय यश मिळेल. त्यांना एक मोठी व्यवसाय ऑफर मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. जमीन खरेदी करण्याचे  स्वप्न पूर्ण होण्याचा हा सुवर्णकाळ आहे. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. तथापि, या राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

3 / 7
कुंभ रास : या राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी भाग्यवान ठरेल. व्यवसायातील नाविन्यपूर्णता नवीन उंचीवर घेऊन जाईल. आर्थिक लाभामुळे संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आणि समाजात तुमचा आदर वाढेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि आनंदी वातावरण राहील.

4 / 7
मिथुन रास : या राशीच्या बेरोजगार लोकांसाठी देखील 2026 हे वर्ष देखील शुभ राहील. भागीदारी व्यवसायात मोठा नफा अपेक्षित आहे. डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढतील. याकाळात व्यवसायाशी संबंधित परदेश प्रवासाची शक्यता आहे.

5 / 7
सिंह रास : 2026 मध्ये, या राशीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय प्रगती दिसून येईल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळवणाऱ्यांमध्ये करोडपती होण्याचा योग देखील आहे.  आत्मविश्वास वाढेल आणि कामात आणि कामात यश आणि प्रसिद्धी मिळेल. अविवाहित लोकांसाठीही लग्नाचा योग आहे.

6 / 7
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.