Baba Vanga : सुखाचे दिवस येणार, 3 वर्षांनी जगात घडणार अनोखी घोष्ट; बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी!

बाबा वेंगाची एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. तीन वर्षात जगभरात असं काही घडणार आहे, ज्यामुळे जगात सुखाचे दिवस येतील.

| Updated on: Jul 27, 2025 | 5:52 PM
1 / 5
बाबा वेंगाने याआधी करून ठेवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळेच बाबा वेंगाच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगभरात गांभीर्याने पाहिले जाते.

2 / 5
सध्या बाबा वेंगाने लिहून ठेवलेली 2028 सालची मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. आजपासून तीन वर्षांनी म्हणजेच 2028 साली जगात असं काही घडणार आहे ज्यामुळे प्रत्येक कुटुंब सुखात जगू शकणार आहे.

3 / 5
बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीनुसार 2028 साली जगभरातील भूकबळी संपुष्टात येणार आहे. म्हणजेच 2028 सालानंतर पुरेसे, पौष्टिक अन्न न मिळाल्यने कोणाचाही मृत्यू होणार नाही.

4 / 5
आजघडीला अनेक गरीब देशांत दरवर्षी भूकबळींची नोंद होते. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनंतर 2028 सालानंतर मात्र तसे होणार नाही. याच वर्षी माणूस हा शूक्र ग्रहापर्यंत पोहोचलेला असेल, असेही बाबा वेंगाने सांगितले आहे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.