AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपाळावर चंद्रकोर असलेल्या ‘बादशहा’ बोकडाची शानच भारी, किंमत ऐकाल तर चाट पडाल…

येवला तालुक्यातील भारम येथे कपाळावर चंद्रकोर अर्थात चांद असलेल्या बादशहा बोकडाची जोरदार चर्चा सुरु आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र बकरी ईद जवळ आला आहे. त्यामुळे बादशहाला कितीची बोली लागणार याकडे पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

| Updated on: May 25, 2026 | 6:30 PM
Share
 नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात भारम येथे सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्याकडे असलेला “बादशाह” नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5
या “बादशाह” नावाच्या काळा बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.त्यामुळे या बोकडाला पाहायला मोठी गर्दी होत आहे.

या “बादशाह” नावाच्या काळा बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.त्यामुळे या बोकडाला पाहायला मोठी गर्दी होत आहे.

2 / 5
मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण जवळ येत असल्याने बाजारात बोकडांना मोठी मागणी वाढली आहे.विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत आहे. बादशहाला मोठा खुराक दिला जात आहे.

मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण जवळ येत असल्याने बाजारात बोकडांना मोठी मागणी वाढली आहे.विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत आहे. बादशहाला मोठा खुराक दिला जात आहे.

3 / 5
 विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना बकरी ईदच्या सणाला खूप महत्व येते. त्यांच्या किंमती अवाच्या सवा वाढलेल्या असतात.

विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना बकरी ईदच्या सणाला खूप महत्व येते. त्यांच्या किंमती अवाच्या सवा वाढलेल्या असतात.

4 / 5
अनेक ठिकाणी बकरी ईदला अशा चंद्रकोर असलेल्या बोकडांची 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत भाव मिळतो.आता  बातम्यांमुळे गजानन जेजुरकर यांनाही त्यांच्या “बादशाह” कडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत.

अनेक ठिकाणी बकरी ईदला अशा चंद्रकोर असलेल्या बोकडांची 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत भाव मिळतो.आता बातम्यांमुळे गजानन जेजुरकर यांनाही त्यांच्या “बादशाह” कडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत.

5 / 5
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा