PHOTO | भीषण अपघात, धारुरच्या घाटातून ट्रक खाली कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

बीडः उस्मानाबादहून माजलगावकडे येणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा हा ट्रक होता. धारुरच्या घाटात अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक खाली कोसळला. या भीषण अपघातात चालक मुस्तफा उमापुरे याचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 4:44 PM
1 / 5
भरधाव वेगाने जाणारा ट्रक अचानक घाटातून खाली कोसळला

भरधाव वेगाने जाणारा ट्रक अचानक घाटातून खाली कोसळला

2 / 5
धारूरच्या घाटात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले

धारूरच्या घाटात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले

3 / 5
घाटातून कोसळल्यामुळे ट्रकपूर्णपणे पलटी झाला. यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घाटातून कोसळल्यामुळे ट्रकपूर्णपणे पलटी झाला. यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

4 / 5
बीडमध्ये झालेल्या या अपघातात चालक मृत्यूमुखी पडला तर एक जण गंभीर जखमी झाला.

बीडमध्ये झालेल्या या अपघातात चालक मृत्यूमुखी पडला तर एक जण गंभीर जखमी झाला.

5 / 5
चालू महिन्यातील धारूरच्या घाटातील अपघाताची ही दुसरी घटना आहे.

चालू महिन्यातील धारूरच्या घाटातील अपघाताची ही दुसरी घटना आहे.