Rohit Pawar Tweet | DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
ज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात घडून आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी विमान अपघाताची प्राथमिक चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार म्हणाले की, VSR कंपनीवर अद्याप योग्य ती कारवाई झालेली नाही. “सर्व नियमांचे उल्लंघन करून विमान चालवणाऱ्या VSR कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात घडून आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी विमान अपघाताची प्राथमिक चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार म्हणाले की, VSR कंपनीवर अद्याप योग्य ती कारवाई झालेली नाही. “सर्व नियमांचे उल्लंघन करून विमान चालवणाऱ्या VSR कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली. अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात शंका अधिक बळावत आहेत, म्हणूनच DGCA ने त्वरित प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा, असे ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील विमान सुरक्षा आणि नियमांचे पालन याकडे लक्ष देण्यासाठी ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे. तसेच, या प्रकरणातील निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक असल्याचे देखील रोहित पवार यांनी अधोरेखित केले.
Published on: Feb 16, 2026 03:54 PM
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या

