AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोनशे रुपयापेक्षा कमी किंमत, बिअरच्या या ब्रँडचे जेन-झी फॅन; पार्टीमध्ये सगळ्यांना हवीच!

कमी बजेटमध्ये पार्टी करायची असेल, तर जेन-झीकडून या ब्रँडला तरुणांची पसंती मिळत असल्याची चर्चा आहे. किंमत 200 रुपयांपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातोय.

| Updated on: Oct 17, 2026 | 9:16 PM
Share
भारतात बिअरला मोठी मागणी असून, कमी किमतीतील ब्रँडही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता ते जेन-झी मध्येही लोकप्रिय होत आहेत.

भारतात बिअरला मोठी मागणी असून, कमी किमतीतील ब्रँडही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता ते जेन-झी मध्येही लोकप्रिय होत आहेत.

1 / 5
या ब्रँडच्या एका बिअरच्या बाटलीची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती आहे.

या ब्रँडच्या एका बिअरच्या बाटलीची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती आहे.

2 / 5
आता यातीलच एक असा ब्रँड समोर आला आहे, ज्याची किमंत २०० रूपयांपेक्ष कमी आहे. पण त्याची क्रेझ जेन-झींमध्ये वाढतच चालली आहे.

आता यातीलच एक असा ब्रँड समोर आला आहे, ज्याची किमंत २०० रूपयांपेक्ष कमी आहे. पण त्याची क्रेझ जेन-झींमध्ये वाढतच चालली आहे.

3 / 5
दक्षिण भारतातील कल्याणी ब्लॅक लेबल हाच तो बिअर ब्रँड असून त्याची  विशेष चव जेन-झीमध्ये फेमस झाल्याचं सांगितलं जातं.

दक्षिण भारतातील कल्याणी ब्लॅक लेबल हाच तो बिअर ब्रँड असून त्याची विशेष चव जेन-झीमध्ये फेमस झाल्याचं सांगितलं जातं.

4 / 5
टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत खराब होते. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यापानास प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.

टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्यामुळे यकृत खराब होते. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यापानास प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट