AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशिवाय जगात या 7 देशात सर्रास बोलली जाते हिंदी, पाहा कोणते देश ?

हिंदी भाषा भारतात बहुतांश राज्यात बोलली जाते. परंतू भारताच्या बाहेर हिंदी भाषा पोहचण्यास कामा धंद्यानिमित्त जाणाऱ्या भारतीयांचे मोठे योगदान आहे. असे सात देश पाहूयात जेथे हिंदी बोलली जाते.

| Updated on: Jan 02, 2026 | 4:18 PM
Share
पाकिस्तान ( Pakistan ) - हिंदी पाकिस्तानात जास्त बोलली जात नसली तर तेथील लोकांना हिंदी चांगली समजते. उर्दू भाषेशी हिंदीचे साधर्म्य असल्याने आणि उर्दू पाकिस्तानची ही राष्ट्रभाषा असल्याने तसेच येथे बॉलीवूड चित्रपटांचे चाहते प्रचंड असल्याने हिंदी भाषा पाकिस्तानात प्रसिद्ध आहे.

1 / 7
नेपाळ ( Nepal ) - भारताचे नेपाळशी असलेले राजकीय - सांस्कृतिक संबंध, चित्रपट, संगीत सीमारेषा लागून असल्याने नेपाळमध्ये हिंदीचा प्रभाव आहे. हिंदी बोलली जात नसली तरी हिंदी नेपाळींना चांगली समजते आणि थोडक्यात हिंदी बोलणाऱ्याचे नेपाळमध्ये काही बिघडत नाही. भारतातून जाणारे पर्यटक तेथे हिंदी बोलून काम भागवू शकतात.

2 / 7
मॉरिशस ( Mauritius ) - मॉरिशस येथील शालेय जीवन आणि संस्कृती इव्हेंटमध्ये हिंदी भाषेचे स्थान आहे. येथे जाऊन वसलेले मूळच्या भारतीयांमुळे येथील कौटुंबिक परंपरेत हिंदी भाषेला स्थान आहे.

मॉरिशस ( Mauritius ) - मॉरिशस येथील शालेय जीवन आणि संस्कृती इव्हेंटमध्ये हिंदी भाषेचे स्थान आहे. येथे जाऊन वसलेले मूळच्या भारतीयांमुळे येथील कौटुंबिक परंपरेत हिंदी भाषेला स्थान आहे.

3 / 7
फिजी ( Fiji)- स्थलांतरीत भारतीयांमुळे फिजीत हिंदी खूप प्रसिद्ध आहे. आजही इंडो-फिजीयन ग्रुप हिंदी भाषेचा येथील अनेक घरात आणि सामाजिक स्तरात वापर केला जात आहे.

फिजी ( Fiji)- स्थलांतरीत भारतीयांमुळे फिजीत हिंदी खूप प्रसिद्ध आहे. आजही इंडो-फिजीयन ग्रुप हिंदी भाषेचा येथील अनेक घरात आणि सामाजिक स्तरात वापर केला जात आहे.

4 / 7
त्रिनिनाद आणि टोबॅगो  ( Trinidad and Tobago ) - इंडो - कॅरीबियन हिंदूस्थानी कुटुंबात येथे हिंदी सणाला आणि भाषेला महत्व आहे. येथील लोक हिंदी भाषेत संवाद साधू शकतात.

त्रिनिनाद आणि टोबॅगो ( Trinidad and Tobago ) - इंडो - कॅरीबियन हिंदूस्थानी कुटुंबात येथे हिंदी सणाला आणि भाषेला महत्व आहे. येथील लोक हिंदी भाषेत संवाद साधू शकतात.

5 / 7
गुयाना ( Guyana )- हिंदी येथील इंडो- गुयानाच्या घरात कल्चरल इव्हेंट आणि जुन्या परंपरेत हिंदी भाषेला स्थान आहे.त्यामुळे येथे हिंदी भाषेत संवाद साधला जात असतो.

गुयाना ( Guyana )- हिंदी येथील इंडो- गुयानाच्या घरात कल्चरल इव्हेंट आणि जुन्या परंपरेत हिंदी भाषेला स्थान आहे.त्यामुळे येथे हिंदी भाषेत संवाद साधला जात असतो.

6 / 7
सुरीनाम ( Suriname ) -  दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला असलेला सुरीनाम देशात हिंदी भाषेशी मूळ असलेले लोक आहेत. त्यामुळे इंडो-सुरीनाम कुटुंबात आणि कल्चरलमध्ये हिंदी भाषेला महत्व आहे. 2012 च्या जनगणनेनुसार, हिंदुंची संख्या 22.3% आहे.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...