AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या रायडर्ससाठी बेस्ट बाईक, स्वस्तात मस्त टॉप 5 हाय-मायलेज मोटार सायकल

| Updated on: Nov 16, 2025 | 8:59 PM
Share
होंडा SP125 , 125 सीसी कॅटेगरीतील सर्वात चांगली कॉम्प्युटर केंद्रीत मोटार सायकलीपैकी एक आहे. यात एक 123.94 सीसी इंजिन असून सुमारे 10.87 पीएसची पॉवर जनरेट करते. सुमारे 63 किमी/लिटरची मायलेज देते. याची किंमत रुपये 85,564 एक्स-शोरूम आहे.

1 / 5
 होंडा CB125 हॉर्नेट या कॅटगरीत ही सर्वात स्पोर्टी बाईक आहे. यात 123.94 सीसीचे सिंगल सिलींडर इंजिन आहे. ते 11.14 PS पॉवर देते. जे एका स्मुथ गिअरबॉक्स आणि रिफाईंड पॉवर डिलीव्हरीसह आहे. हीचा  12-लिटरचा टँक आणि मिड- रेंज टॉर्क हिला शहराच्या अनुकूल बनवतो. हीची किंमत रुपये 1.03 लाख एक्स-शोरूम आहे.

2 / 5
बजाज पल्सर N125 ही दमदार लुक असलेली  125 सीसी सेगमेंटमध्ये आहे.यात 124.4 सीसीचे इंजिन असून ते सुमारे 11.8 पीएस आणि 10.8 एनएम जनरेट करते. बाईकचे कर्ब वजन सुमारे  140 किलोग्रॅम आहे. हीची किंमत रुपये 91,691 एक्स-शोरूम आहे.

3 / 5
टीव्हीएस रेडर 125 , 125 सीसी कॅटगरीतील सर्वात दमदार बाईकपैकी एक आहे. जी दमदार परफॉर्मेंसह सेगमेंटमध्ये अग्रणी फिचर्ससह येते. यात 124.8 सीसीचे इंजिन असून ते सुमारे 11.38 पीएसची पॉवर देते, आणि सुमारे 72 किमी/लिटर मायलेज देते. हीची किंमत रुपये 80,500 एक्स-शोरूम आहे.

4 / 5
हीरो एक्स्ट्रीम 125R पॉवर, फिचर्स आणि इंजिनचा एक शानदार कॉम्बो आहे. यात  124.7 सीसीचे इंजिन असून ते सुमारे 11.55 पीएसची पॉवर देते. बाईकचे डिझाईन स्पोर्टी आणि आधुनिक आहे. यात एक सरळ स्टान्स, मस्क्युलर फ्युल टॅक आणि शार्प  टेल सेक्शन आहे. हीची किंमत रुपये 89,000 एक्स-शोरूम आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...