AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaubeej 2025 : कोणत्या दिशेला बसवून भावाची ओवाळणी करावी? एका बदलाने होईल पैशांचा वर्षाव

प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी भाऊबीज हा महत्त्वाचा सण असतो. वास्तुशास्त्रानुसार, भावाला टिळा लावताना योग्य दिशा निवडणे अत्यंत शुभ मानले जाते. भावाचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असणे प्रगती, आर्थिक बळ आणि नात्यातील प्रेम वाढवते

| Updated on: Oct 23, 2025 | 11:23 AM
Share
प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी भाऊबीज हा सण खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते. दिवाळीच्या दिवशी भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम आणि आदर अधिक वाढतो.

1 / 8
भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट आणि विशेष बनवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. भाऊबीजेला टिळा लावताना भावाने कोणत्या दिशेला तोंड करावे, याबद्दल वास्तुशास्त्रात खास नियम आहेत. ज्यामुळे नात्यात सकारात्मकता आणि भावाच्या जीवनात प्रगती येते.

2 / 8
वास्तुशास्त्रानुसार, जेव्हा बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते, तेव्हा भावाचे तोंड उत्तर दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते. उत्तर दिशा आयुष्यात पैसा आणि नवीन संधी घेऊन येते. भावाचे तोंड या दिशेला असेल तर त्याला त्याच्या कारकिर्दीत मोठे यश आणि आर्थिक बळ मिळण्यास मदत होते.

3 / 8
भावाला टिळा लावताना तुम्ही त्याचे तोंड पूर्वेकडे देखील ठेवू शकता. पूर्व दिशा नेहमीच सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. या दिशेकडे तोंड करून टिळा लावल्यास तुमच्या आणि तुमच्या भावातील प्रेम आणि आपुलकी वाढते.

4 / 8
काही वास्तु तज्ज्ञांच्या मते, जेव्हा बहीण भावाला टिळा लावते, तेव्हा भावाचे तोंड पश्चिम किंवा दक्षिणेकडे असणे देखील शुभ मानले जाते. या दिशा उर्जेचे संतुलन राखण्यास मदत करतात, जे नातेसंबंधांसाठी चांगले असते.

5 / 8
टिळा लावताना भावाचे तोंड कधीही नैऋत्य किंवा वायव्य दिशेला नसावे. वास्तुशास्त्रात या दिशा अशुभ असल्याचे म्हटले जाते. जर भावाचे तोंड या दिशेला असेल, तर तुमच्या नात्यात अडचणी आणि भांडणे होण्याची शक्यता वाढते, कारण या दिशा अडथळा आणि ओझ्याची भावना निर्माण करतात.

6 / 8
अनेकदा भाऊबीज झाल्यानंतर भाऊ लगेच उठून निघून जातात. वास्तू तज्ज्ञांच्या मते भाऊबीजेला ओवाळणी केल्यानंतर भावाने काही वेळ त्याच स्थितीत शांतपणे बसून राहावे. ज्यामुळे शुभ ऊर्जेचा प्रभाव टिकून राहतो.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.