AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | एकापाठोपाठ एक चित्रपट हातातून गेले, घाबरलेल्या सारा अली खानने….

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यापासून तिच्या हातातील मोठे मोठे चित्रपट गेले आहेत.

| Updated on: Jan 05, 2021 | 10:06 AM
Share
 बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यापासून तिच्या हातातील मोठे मोठे चित्रपट गेले आहेत. आणि नवीन चित्रपट देखील तिला मिळत नाहीयेत. अगोदर 'हिरोपंती 2' आणि आता अ‍ॅनिमल हे चित्रपट तिच्या हातातून गेले आहेत.

1 / 6
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅनिमलचे निर्माते संदीप रेड्डी वंगा यांनी चित्रपटासाठी सारा अली खान ऐवजी तृप्ती डिमरीला घेतले आहे.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅनिमलचे निर्माते संदीप रेड्डी वंगा यांनी चित्रपटासाठी सारा अली खान ऐवजी तृप्ती डिमरीला घेतले आहे.

2 / 6
ज्यानंतर सारा अली खानला मुंबईतील चित्रपट निर्मात्यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट केले गेले. सारा अली खानचा  विशेष फोटो पहा.

ज्यानंतर सारा अली खानला मुंबईतील चित्रपट निर्मात्यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट केले गेले. सारा अली खानचा विशेष फोटो पहा.

3 / 6
रिपोर्टनुसार तृप्तिचे ऑडिशन टेप मेकर्स यांना आवडले आहे आणि त्यांनी तृप्तिला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आहे.  सारा अली खाननेसुद्धा या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, परंतु निर्मात्यांना तृप्तिचे काम आवडले आहे.

4 / 6
सारा अली खानने  निळा आणि काळा ओव्हरकोट घातला होता.  ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

सारा अली खानने निळा आणि काळा ओव्हरकोट घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

5 / 6
साराला अली खान नुकताच 'कुली नंबर 1' मध्ये दिसली. 'कुली नंबर 1' ला म्हणावे यश मिळाले नाही. या चित्रपटात सारा आणि वरूणसोबत दिसले. मात्र, या चित्रपटातील साराचा अभिनय चाहत्यांना आवडला नाही.

साराला अली खान नुकताच 'कुली नंबर 1' मध्ये दिसली. 'कुली नंबर 1' ला म्हणावे यश मिळाले नाही. या चित्रपटात सारा आणि वरूणसोबत दिसले. मात्र, या चित्रपटातील साराचा अभिनय चाहत्यांना आवडला नाही.

6 / 6
Follow Us
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!