AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज दोन काळी मिरी खा आणि आरोग्याच्या असंख्य समस्या करा दूर

काळी मिरीचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज दोन काळी मिरीचे सेवन करणे आवश्यक आहे.

| Updated on: Oct 14, 2025 | 9:45 AM
Share
काळी मिरी हा स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला आहे. जेवणात काळी मिरीचा समावेश केल्याने जेवण चवदार बनते शिवाय ते आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. 

काळी मिरी हा स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला आहे. जेवणात काळी मिरीचा समावेश केल्याने जेवण चवदार बनते शिवाय ते आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. 

1 / 5
दररोज दोन काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते.  मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम काळी मिरीत असते. 

दररोज दोन काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते.  मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम काळी मिरीत असते. 

2 / 5
दररोज दोन काळी मिरीचे दाणे खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे, अशांनी आपल्या आहारात याचा समावेश करावा. 

दररोज दोन काळी मिरीचे दाणे खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे, अशांनी आपल्या आहारात याचा समावेश करावा. 

3 / 5
 विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठीही काळी मिरी अत्यंत फायदेशीर आहेत. यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते. 

विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठीही काळी मिरी अत्यंत फायदेशीर आहेत. यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते. 

4 / 5
 सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काळी मिरी सेवन प्रभावी ठरते. काळी मिरीमुळे सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. 

सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काळी मिरी सेवन प्रभावी ठरते. काळी मिरीमुळे सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...