Dharmendra : हा मुलगा बॉलिवूडचा पुढचा धर्मेंद्र असेल…, धर्मेंद्र यांच्या नातवाचे फोटो पाहून व्हाल हैराण

Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत धर्मेंद्र यांचं निधम झालं आहे. पण निधनानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांची चर्चा सुरु आहे... आता धर्मेंद्र यांच्या नातवाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. धर्मेंद्र यांच्या नातवाचे फोटो पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.

| Updated on: Nov 28, 2025 | 3:16 PM
1 / 5
अभिनेता बॉबी देओल आणि पत्नी तान्या देओल यांना दोन मुलं आहे. आर्यमन आणि धरम... सध्या आर्यमन याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आर्यमन अधिक हँडसम दिसत आहे...

2 / 5
बॉबीने त्याच्या काही जुन्या मुलाखतींमध्ये म्हटलं आहे की, त्याचे दोन्ही मुले देओल कुटुंबाचा वारसा पुढे नेऊ इच्छितात आणि चित्रपट जगात सामील होऊ इच्छितात. देओल कुटुंबाने बॉलिवूडला अनेक कलाकार दिले आहेत.

3 / 5
बॉबी देओल अनेकदा त्याच्या मुलासोबतचे फोटो पोस्ट करतो. सोशल मीडियावर अनेक लोक आर्यमनच्या व्यक्तिमत्त्वाने थक्क होतात. आर्यमान याची पर्सनॅलिटी उत्तम आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

4 / 5
 एका नेटकऱ्याने लिहिलं, 'वडिलांचा इतका देखणा मुलगा, वाह..."  काही लोकांनी आर्यमनला धर्मेंद्रची कॉपी म्हटलं. नेटकरी  म्हणाले, "धर्मजी, तो तुमचा हुबेहूब कॉपी आहे. आता तो बॉलिवूडमधील पुढचा धर्मेंद्र असणार."

5 / 5
 मुलाखतीत, बॉबीने सांगितल्यानुसार, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने त्याच्या दोन्ही मुलांना एका गोष्टीवर कठोर परिश्रम करण्यास सांगितलं आहे. बॉबीने त्याच्या मुलांना चांगले हिंदी शिकण्याचा आग्रहही केला आहे.