जुन्या आठवणी ताज्या करत काजोल म्हणते…, फोटो पाहून तुम्हीली म्हणाल…
अभिनेत्री काजोल कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. 90 च्या दशकातील अभिनेत्रीने तिचे फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
