Karthik Aryan | ‘या’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यन करतोय जबरदस्त डाएट, अभिनेता म्हणाला, समोसा पण…
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वी सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
