AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या वहिनीसाहेबांचं साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, चौथा फोटो पाहून म्हणाल…

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण आता महाराष्ट्राच्या वहिनीसाहेबांचे म्हणजे जिनिलिया हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jan 19, 2026 | 3:35 PM
Share
अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलिया देशमुख हिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. जिनिलिया कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.

1 / 5
सध्या जिनिलिया हिचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द जिनिलिया हिने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

सध्या जिनिलिया हिचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द जिनिलिया हिने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

2 / 5
खुद्द जिनिलिया हिने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. पांढरी साडी, केसात माळलेला गजरा... आणि सिंपल लूकमध्ये जिनिलिया प्रचंड सुंदर दिसत आहे.

3 / 5
जिनिलिया दोन मुलांची आई आहे. पण अभिनेत्रीचं फिटनेस पाहून कोणीत म्हणणार नाही की, जिनिलिया हिला दोन मुलं असून ते शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत.

जिनिलिया दोन मुलांची आई आहे. पण अभिनेत्रीचं फिटनेस पाहून कोणीत म्हणणार नाही की, जिनिलिया हिला दोन मुलं असून ते शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत.

4 / 5
रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दोघे कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.  दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...