AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan | …म्हणून गिफ्ट मिळालेले सोन्याचे आणि हिऱ्यांचे घड्याळ सैफ अली खान याने विकण्याचा केला प्रयत्न!

बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या आदिपुरुष या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सैफ अली खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. सैफ अली खान याने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय.

| Updated on: Jun 15, 2023 | 5:11 PM
Share
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असणार अभिनेता आहे. सैफ अली खान हा आदिपुरुष चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचे फार काही प्रमोशन करताना सैफ हा सध्या दिसत नाहीये.

बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असणार अभिनेता आहे. सैफ अली खान हा आदिपुरुष चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचे फार काही प्रमोशन करताना सैफ हा सध्या दिसत नाहीये.

1 / 5
सैफ अली खान याने एका मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितलाय. सैफ अली खान हा काही वर्षांपूर्वी ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलीला भेटण्यासाठी गेला होता. त्यांची एक मिटिंग होती.

सैफ अली खान याने एका मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितलाय. सैफ अली खान हा काही वर्षांपूर्वी ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलीला भेटण्यासाठी गेला होता. त्यांची एक मिटिंग होती.

2 / 5
या मिटिंगमध्ये खूप जास्त श्रीमंत लोक सहभागी झाले होते. मिटिंगनंतर ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलीने सैफ अली खान याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटो घेत एक बाॅक्स दिला.

या मिटिंगमध्ये खूप जास्त श्रीमंत लोक सहभागी झाले होते. मिटिंगनंतर ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलीने सैफ अली खान याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटो घेत एक बाॅक्स दिला.

3 / 5
या बाॅक्समध्ये अत्यंत महागडी सोने आणि हिऱ्यांची रोलेक्सची घडी होती. विशेष म्हणजे थेट ही घडी विकण्याचा प्रयत्न हा सैफ अली खान याने केला होता. आता ही घडी करीना कपूर हिच्याकडे आहे.

या बाॅक्समध्ये अत्यंत महागडी सोने आणि हिऱ्यांची रोलेक्सची घडी होती. विशेष म्हणजे थेट ही घडी विकण्याचा प्रयत्न हा सैफ अली खान याने केला होता. आता ही घडी करीना कपूर हिच्याकडे आहे.

4 / 5
सैफ अली खान याने रेस चित्रपटाच्या सेटवर प्रोड्यूसर रमेश तोरानी यांना ही घडी विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता ही घडी सैफची पत्नी करीना कपूर हिच्याकडे आहे.

सैफ अली खान याने रेस चित्रपटाच्या सेटवर प्रोड्यूसर रमेश तोरानी यांना ही घडी विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता ही घडी सैफची पत्नी करीना कपूर हिच्याकडे आहे.

5 / 5
Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार