AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी रंगाचा अनारकली सूट, केसात गजरा… अनन्याच्या मनमोहक रुपावर चाहते फिदा

अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. पण आता अनन्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या अनन्या हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: May 07, 2026 | 3:51 PM
Share
अभिनेत्री अनन्या पांडे फक्त सिनेमांमुळेच नाहीतर, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे खास फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. आता देखील तिच्या सिंपल लूकची सर्वत्र चर्चा रंगत आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

1 / 5
गुलाबी रंगाचा अनारकली सूट, केसात गजरा.... पारंपरिक लूकमध्ये अनन्याने काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

2 / 5
सांगायचं झालं तर, अनन्याने गेल्या सहा वर्षांत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलंय. पती पत्नी और वो, ड्रीम गर्ल 2, लायगर, खाली पिली, खो गए हम कहां यांसारख्या सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

सांगायचं झालं तर, अनन्याने गेल्या सहा वर्षांत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलंय. पती पत्नी और वो, ड्रीम गर्ल 2, लायगर, खाली पिली, खो गए हम कहां यांसारख्या सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

3 / 5
अनन्या हिच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे. 2020 मध्ये अनन्याची संपत्ती वाढून 58 कोटी रुपये, 2021 मध्ये 66 कोटी रुपये आणि 2022 मध्ये 70 कोटी रुपये इतकी झाली. आता अनन्या ही जवळपास 74 कोटी रुपयांची मालकीण असल्याचं कळतंय.

4 / 5
अनन्या पांडे सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?