Photos | Fatima Sana Shaikh | कास्टिंग काऊचमुळे अनेक चित्रपट हातून गेले : फातिमा सना शेख
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखचे नुकतेच ‘लुडो’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’सारख्या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ती जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, कशीच तिच्या बोल्ड स्टँडसाठीही ओळखली जाते.
Non Stop LIVE Update