AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actress: पन्नाशी उलटली तरी अजूनही सिंगल आहेत या 5 नायिका, एकीने तर सत्तरी ओलांडली

Bollywood Actress Single: बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत एकापाठोपाठ एक लग्नं उरकली जात आहेत.अनेकांनी याच क्षेत्रातील जीवनसाथीदार निवडला आहे.तर दुसरीकडे याच ग्लॅमर इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री पन्नाशीतही एकट्यानेच दिवस कंठत आहेत. चला तर या पाच अभिनेत्री कोण आहेत ते पाहूयात...

| Updated on: Feb 28, 2026 | 11:05 PM
Share
बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकावले असले तरी पर्सनल लाईफमध्ये मात्र यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा जोडीदार यांना मिळालेला नाही. आपण बोलत आहोत अशा पाच अभिनेत्रींबद्दल ज्यांनी पन्नाशी ओलांडली तरी अजूनही त्या सिंगल आहेत.

1 / 6
तब्बू  - तब्बू बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. आता ती ५४ वर्षांची झाली आहे. मात्र अजूनही तिने लग्न केलेले नाही.इंडस्ट्रीत तिचे अफेअर्स देखील चर्चेत होते. तिने अनेक रोमांटिक भूमिका देखील केल्या. अजूनही ती इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र तरीही तिचा जीवनाचा साथीदार तिला अजूनही सापडलेला नाही.

2 / 6
 सुष्मिता सेन - सुष्मिता सेन ही भारताची सौदर्यवती स्पर्धा जिंकून बॉलीवूडमध्ये गाजली. तिने करीयरमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिकाही लिलया केल्या. आजच्या काळातही ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर यश मिळवत आहे. मात्र, पन्नाशी ओलांडूनही ती सिंगलच आहे. तिच्या रिलेशनशिपवरुन मात्र ती चर्चेत असते. अलिकडे तर ललित मोदी यांच्यासोबतही तिचे नाव आले होते.

3 / 6
 मनीषा कोईराला - आपल्या अवखळपणा आणि सौदर्यामुळे गाजलेल्या मनिषा कोईराला हीने करीयर चांगले केले. तिने साल २०१० मध्ये लग्न केले होते. मात्र दोन वर्षे ते टिकले. तेव्हापासून ती सिंगल आहे.तिचे वय आता ५५ आहे.

4 / 6
अमीषा पटेल - अमिषा पटेल हीने ऋतिक रोशन सोबत 'कहो ना प्यार है'मधून करियरची जोरदार सुरुवात केली. आता तिचे वय ५० च्या पुढे गेले असले तरी तिचे लग्न झालेले नाही. तिला गदर चित्रपटाने पुन्हा नवीन ओळख मिळाली. मात्र,   आता तिचे वय चेहऱ्यावर दिसत असल्याने करियरची गाडीही रखडली आहे.

5 / 6
 रेखा - सौदर्यवती रेखा हीने अभिनयात जी कमाल केली आहे ती अजून प्रेक्षक विसरलेले नाहीत. मात्र आता ७१ वयाची झाली असतानाही रेखा एकटीच आहे. रेखाने अनेक विवाह केले होते.अमिताभ बच्चन आणि  विनोद मेहरा यांच्याबरोबरचे त्यांचे संबंधही गाजले. मात्र आज त्या एकट्या जीवन जगत आहेत.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...