AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही चावला हिचा पिवळ्या साडीत सिंपल लूक… साठीच्या उंबरठ्यात तरीही प्रचंड सुंदर

90 च्या दशकातील अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असतात. आता अभिनेत्री जुही चावला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पिवळ्या साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील जुहीचा लूक आवडला आहे.

| Updated on: Jan 09, 2026 | 2:43 PM
Share
अभिनेत्री जूही चावला हिने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं. आज देखील अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. आता जुही तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. सोशल मीडियावर सध्या जुहीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.  साठीच्या उंबरठ्यात असूनही जुहीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

2 / 5
जुही कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच प्रयत्न करत असते. एवढंच नाहीतर, जूही कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आजही चाहत्यांमध्ये जुहीची क्रेझ कायम आहे.

3 / 5
जुही तिच्या संपत्तीमुळे देखील कायम चर्चेत असते. जुही आता फिल्मी दुनियेपासून खूपच लांब गेली आहे. पण असं असलं तरी तिने एका गोष्टीत सर्व अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. जुही चावला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री बनली आहे.

4 / 5
जुही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जुही कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जुही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जुही कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.