AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते… खास फोटो पोस्ट करत काजोलने काय सांगण्याचा केलाय प्रयत्न?

अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते...

| Updated on: Aug 18, 2025 | 3:14 PM
Share
अभिनेत्री काजोल हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री काजोल हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

1 / 5
सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी  कॅप्शन देखील लिहिलं आहे.

सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, पार्श्वभूमीच्या आवाजामुळे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते बदलू देऊ नका! तो विनोद असेल तरी काही हरकत नाही...

फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, पार्श्वभूमीच्या आवाजामुळे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते बदलू देऊ नका! तो विनोद असेल तरी काही हरकत नाही...

3 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

4 / 5
आजही अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेच आली आहे. काजोल सोशल मीडियावर देखील  कायम सक्रिय असते.

आजही अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेच आली आहे. काजोल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...