AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही साध्य होत नसतानाही…, क्लासी फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?

गेल्या काही दिवसांपासून काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असताना दिसत आहे. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे.

| Updated on: Jan 08, 2026 | 3:48 PM
Share
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. गेल्या काही महिन्यांपासून काजोल सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

1 / 5
क्लासी आणि ग्लॅमरस लूकमध्ये काही फोटो पोस्ट करत काजोल हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. काजोल कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

क्लासी आणि ग्लॅमरस लूकमध्ये काही फोटो पोस्ट करत काजोल हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. काजोल कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

2 / 5
फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शनमध्ये म्हणाली, आजचा शब्द आहे स्पूडल... काहीही साध्य होत नसतानाही निष्प्रभ काम करणे आणि खूप व्यस्त दिसणे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शनमध्ये म्हणाली, आजचा शब्द आहे स्पूडल... काहीही साध्य होत नसतानाही निष्प्रभ काम करणे आणि खूप व्यस्त दिसणे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सांगायचं झालं तर, 90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

4 / 5
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?.
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर.
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?
कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यानाच नवनीत राणांवर डाऊट?.
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा
सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा भेटी, नव्या प्रचार पॅटर्नची होतेय चर्चा.
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!
अंबरनाथमध्ये पाठिंब्याला विरोध तरीही पूर्ण काँग्रेसच भाजपात!.
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल.