AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाच माझा रंग…, काजोल हिच्या पोस्टने का वेधल्या सर्वांच्या नजरा

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात काजोल हिने बॉलिवूड गाजवलं होतं. पण आजही काजोलची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. सध्या काजोल हिची नवीन पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री त्यावर लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.

| Updated on: Jan 18, 2026 | 4:45 PM
Share
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता काजोल तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता काजोल तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने पारंपरिक ड्रेसमध्ये काही क्लासी आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत काजोल हिने खास कॅप्शन दिलं आहे. फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शन मध्ये म्हणाली, 'Summer Shandy .. that’s my colour...' काजोलच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

फोटो पोस्ट करत काजोल हिने खास कॅप्शन दिलं आहे. फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शन मध्ये म्हणाली, 'Summer Shandy .. that’s my colour...' काजोलच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

3 / 5
अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर काजोल देखील तिच्या मतांमुळे चर्चेत असते. शोचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4 / 5
काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...