AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol : सतत काळजी करणं खरंच योग्य? …म्हणून काजोल चाहत्यांना म्हणतेय…

अभिनेत्री काजोल हिच्या सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट करत फक्त फोटो अपलोड करत नाही तर, चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला देखील देते. आता देखील काजोल हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Nov 07, 2025 | 2:10 PM
Share
अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर काजोल देखील तिच्या मतांमुळे चर्चेत असते.

अभिनेत्री काजोल गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर काजोल देखील तिच्या मतांमुळे चर्चेत असते.

1 / 5
आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमध्या काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमध्या काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांना मोठा सल्ला दिला आहे. अभिनेत्री म्हणते, ज्या गोष्टींची मी काळजी करते त्यापैकी 90 टक्के गोष्टी कधीच घडत नाहीत! अधिक आरोग्य टिप्ससाठी मला फॉलो करा....

3 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...