AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझी बरोबरी कोणीच…, शिल्पाच्या ‘त्या’ फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 26, 2025 | 3:18 PM
Share
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
आता देखील हटके लूकमध्ये शिल्पा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. फोटो पोस्ट करत शिल्पा हिने Retro Charm… Modern vibe... असं कॅप्शन लिहिलं आहे.

आता देखील हटके लूकमध्ये शिल्पा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. फोटो पोस्ट करत शिल्पा हिने Retro Charm… Modern vibe... असं कॅप्शन लिहिलं आहे.

2 / 5
शिल्पा हिच्या नव्या लूकवर अनेकांनी प्रेम देखील व्यक्त केलं आहे. शिल्पा तुझी बरोबरी कोणीच करु  शकत नाही... असे कमेंट करत अनेकांनी शिल्पा हिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

शिल्पा हिच्या नव्या लूकवर अनेकांनी प्रेम देखील व्यक्त केलं आहे. शिल्पा तुझी बरोबरी कोणीच करु शकत नाही... असे कमेंट करत अनेकांनी शिल्पा हिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

3 / 5
सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम योगा आणि वर्कआऊट करत असते.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम योगा आणि वर्कआऊट करत असते.

4 / 5
सोशल मीडियावरून देखील अभिनेत्री फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो  आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावरून देखील अभिनेत्री फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?