AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या सूनेवर खिळल्या अनेकांच्या नजरा, ग्लॅमर पाहून म्हणाल…

बॉलिवूड विश्वातील एक अभिनेत्री सध्या तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे... अभिनेत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया याला डेट करत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री तारा सुतारिया आहे.

| Updated on: Jan 11, 2026 | 2:53 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे… वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि तारा यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वासमोर दिली आहे.

1 / 5
एवढंच नाही तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वीर आणि तारा यांनी त्यांच्या रोमँटिक डेटबद्दल सांगितलं आहे. तारा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण आता तारा तिच्या ग्लॅमरमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
तारा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तारा हिने सूट घातला आहे. ब्राऊन रंगाच्या सूटमध्ये ताराचा बॉसी लूक अनेकांना आवडला आहे. तारा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
तारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून तारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तारा झळकली. रिपोर्टनुसार, तारा हिच्याकडे 2 – 3 कोटींची संपत्ती आहे.

तारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून तारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तारा झळकली. रिपोर्टनुसार, तारा हिच्याकडे 2 – 3 कोटींची संपत्ती आहे.

4 / 5
 ताराकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. तारा हिच्याकडे 43.61 लाख रुपयांची ऑडी क्यू3 आणि 1.16 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे. सोशल मीडियावर देखील तारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील  अभिनेत्री मोठी कमाई करते.

5 / 5
नाशिक सभेत ठाकरे बंधुंच्या टीकेवर फडणवीस करणार जोरदार प्रहार?
नाशिक सभेत ठाकरे बंधुंच्या टीकेवर फडणवीस करणार जोरदार प्रहार?.
तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले
तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले.
मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार - देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार - देवेंद्र फडणवीस.
राष्ट्रवादीसोबत तुम्हीच गेले होते ना? शिरसाटांचा ठाकरेंना थेट प्रश्न
राष्ट्रवादीसोबत तुम्हीच गेले होते ना? शिरसाटांचा ठाकरेंना थेट प्रश्न.
गुंडशाही दडपशाहीमुळे जगणे मुश्किल! अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
गुंडशाही दडपशाहीमुळे जगणे मुश्किल! अंबादास दानवेंचा गंभीर आरोप.
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार
कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार.
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी; फडणवीसांची घोषणा
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी; फडणवीसांची घोषणा.
ठाकरेंचा टोमणेनामा, आमचा विकासनामा! एकनाथ शिंदेंचा टोला
ठाकरेंचा टोमणेनामा, आमचा विकासनामा! एकनाथ शिंदेंचा टोला.
मुंबईला रोहिंग्यांपासून मुक्त करणार! देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
मुंबईला रोहिंग्यांपासून मुक्त करणार! देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन.
सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का;दादा पवारंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का;दादा पवारंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश.