AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

51 वर्षांची, तरीही इतकी ग्लॅमरस, उर्मिला मातोंडकर हिच्या क्लासी अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. आज उर्मिला हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला देखील अभिनेत्री क्लासी अंदाज नक्कीच आवडेल.

| Updated on: Sep 20, 2025 | 3:19 PM
Share
उर्मिला हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक  चर्चेत असते.

उर्मिला हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.

1 / 5
 सध्या सर्वत्र उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री  प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या सर्वत्र उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

2 / 5
उर्मिला हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वयाच्या 51 व्या  वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

उर्मिला हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

3 / 5
उर्मिला तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्रीने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

उर्मिला तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्रीने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

4 / 5
सोशल मीडियावर देखील उर्मिला कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...