Budget 2025 : सोने अजून स्वस्त होणार? GST कमी होणार, काय सरकार ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट देणार?

Budget 2025 Gold GST : देशभरातील महिलांसाठी केंद्र सरकार नवीन वर्षाचं गिफ्ट देऊ शकते. सोने अजून स्वस्त होऊ शकते. गोल्ड ज्वेलरी डोमोस्टिक काऊंसिलने (GJC) जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.

| Updated on: Jan 09, 2025 | 5:38 PM
1 / 6
अर्थसंकल्प 2025

अर्थसंकल्प 2025

2 / 6
2025 च्या अखेर पर्यंत सोन्याचे भाव 90 हजार रुपयांपर्यंत तर चांदीचे भाव एक लाखांपर्यंत जाण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

3 / 6
वस्तू आणि सेवा करात कपात करण्याची प्रमुख मागणी आहे. त्यानुसार, सोन्यावरील 3 टक्क्यांचा जीएसटी कमी करून 1 टक्के करण्याची मागणी करण्यात येत आहे.

4 / 6
मागील बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्क  15 टक्क्यांहून कमी करून  6 टक्के करण्यात आले होते. जुलै 2013 नंतरची ही सर्वात मोठी कपात होती. त्याचा मोठा फायदा भारतीय सराफा बाजाराला झाला.

5 / 6
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)  24 कॅरेट सोने  77,364,  23 कॅरेट 77,054,  22 कॅरेट सोने 70,865 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,023 रुपये, 14 कॅरेट सोने 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,503 रुपये इतका आहे.

6 / 6
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.