बालाजी मंदिर परिसरात अस्वलांचे दर्शन, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसापासून बालाजी मंदिर परिसरात दोन अस्वलांचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळतोय.

| Updated on: Jun 10, 2023 | 11:54 AM
1 / 5
बालाजी मंदिर परिसरात अस्वलांचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

2 / 5
बुलढाणा शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील अनेक वन्यप्राणी पाण्याच्या आणि खाद्याच्या शोधात शहराकडे कूच करत असल्याचे पाहायला मिळतंय आहे.

3 / 5
गेल्या काही दिवसापासून बालाजी मंदिर परिसरात दोन अस्वलांचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळतोय.

गेल्या काही दिवसापासून बालाजी मंदिर परिसरात दोन अस्वलांचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळतोय.

4 / 5
सकाळी मॉर्निंग वॉक करता जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी , असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

5 / 5
 अस्वल फिरत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.