AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायबिटीज असणाऱ्यांनी आंबा खावा की नाही? तज्ञ काय सांगतात जाणून घ्या…

मधुमेही अनेकदा त्यांची आवडती फळे, विशेषतः आंबे खाणे टाळतात. याचे कारण सोपे आहे: रक्तातील साखर वाढण्याची भीती. चला, यामागील सत्य जाणून घेऊया.

| Updated on: Apr 20, 2026 | 5:08 PM
Share
डायबिटीज असणारे रुग्ण अनेकदा फळे खाणे टाळतात. कारण फळे खाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते असे म्हटले जाते. पण उन्हाळ्याचा सिझन सुरु झाला की सर्वांनाच आंबे खायचे असतात. पण आंबा खाल्याने खरच डियबिटीस वाढतो का? चला जाणून घेऊया तज्ञांकडून...

1 / 7
इंटिग्रेटिव्ह लाइफस्टाइल एक्सपर्ट ल्यूक कुटिन्हो (Luke Coutinho) यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये सांगितले की, आंब्याला घाबरण्याची गरज नाही, तर समजूतदारपणे खाण्याची गरज आहे. जर तुमची साखर नियंत्रणात नसेल किंवा तुम्ही गरजेपेक्षा जास्त आंबे खात असाल, विशेषतः रात्री, तर ते नुकसानकारक ठरू शकते. पण जर तुम्ही संतुलन राखले तर आंबा खाणे बंद करु नका.

2 / 7
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर नक्कीच जास्त असते, पण त्यात अनेक पोषक घटकही असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात मँगिफेरिन नावाचा एक घटक आढळतो, ज्याला अँटी-डायबिटिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. म्हणजे योग्य पद्धतीने खाल्ल्यास हे फळ शरीराला नुकसान करण्याऐवजी फायदाही देऊ शकते.

3 / 7
ल्यूक कुटिन्हो सल्ला देतात की, तुम्ही आंबा सुका मेवा, बिया किंवा दही सोबत खाऊ शकता. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही आणि ग्लुकोज हळूहळू सोडले जाते. हाच प्रकार आंबा खाणे अधिक सुरक्षित बनवतो.

4 / 7
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मात्रा आणि वेळ याकडे लक्ष देणे. एकदम जास्त प्रमाणात आंबा खाणे योग्य नाही. जर तुमचे शरीर सहन करत असेल तर एक छोटा भाग खाता येईल. साखर वाढल्यासारखे वाटल्यास मात्रा आणखी कमी करावी. उशिरा रात्री आंबा खाणेही योग्य मानले जात नाही, कारण त्या वेळी शरीराची प्रक्रिया मंद होते.

5 / 7
हेही समजून घेणे गरजेचे आहे की, प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. म्हणून आपल्या शरीराला समजून घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या. आंबा खाल्ल्यानंतर साखर वाढत असेल तर ती मर्यादित करणे जास्त चांगले. डायबिटीजमध्ये आंबा पूर्णपणे वर्जित नाही, पण बेफिकीरपणा मात्र अजिबात चालणार नाही. योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने तुम्ही या फळाचा आनंद घेऊ शकता.

6 / 7
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

7 / 7
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?