AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना दिलेलं घर, संपत्ती वृद्ध पालक परत घेऊ शकतात का? कायदा काय सांगतो ?

जर मुलगा आपल्या वृद्ध आई-वडिलांची योग्य काळजी घेत नसेल किंवा त्यांना त्रास देत असेल, तर त्याला शिक्षा होऊ शकते. ते मालमत्ता परत घेऊ शकतात का, याबद्दल कायदा काय सांगतो ते जाणून घेऊया.

| Updated on: Apr 20, 2026 | 1:34 PM
Share
मुलांना दिलेली संपत्ती नेहमीच त्यांच्या नावाने ओळखली जाते का ? जिथे संपत्ती, विश्वास आणि संबंधातून वाद होतो, त्या कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे.(All Image Credit- Canva)

1 / 7
आई-वडील नेहमी आपल्या मुलांवर, आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीवर आणि घरावर विश्वास ठेवतात. हे सर्व ते आपल्या मुलांच्या नावावर करतात. आपी मुलं म्हातारपणी आपली साथ देतील, असं त्यांना वाटतं. पण खेदाची गोष्ट ही आहे की, कधीकधी घर नावावर झाल्यावर, संपत्ती मिळाल्यावर मुलांचं वागणं बदलतं.

2 / 7
जी मुले पूर्वी प्रेमाने बोलत असत, त्यांना आता आपले आई-वडील ओझं वाटू लागतात. काही जण तर त्यांना घरातून हाकलून देण्याचा प्रयत्नही करतात. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

3 / 7
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, जर मुलांना दिलेली मालमत्ता ते पालकांच्या देखरेखीखाली राहतील या अटीवर दिली गेली असेल, तर ती त्यांच्याकडेच राहील. तसेच, जर असं केलं नाही, तर ही संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाऊ शकते. त्याचबरोबर, पालकांना त्यांची मालमत्ता परत मिळेल.

4 / 7
आईवडिलांची देखभाल करण्याच्या अटीवर मुलांना संपत्ती देण्यात आली होती. जर कोणी याचं पालन नाही केलं तर ही संपूर्ण प्रक्रिया रद्द कण्यात येईल आणि आईवडिलांना परत त्यांची संपत्ती मिळेल, असं कोर्टाने म्हटलं.

5 / 7
मेटेनन्स अँड वेलफेअर तसेच पॅरेंट्स अँड सीनियर सीटिझन ॲक्ट 2007 नुसार,  मुलं किंवा इतर वारसदार पालकांची नीट, योग्य ती काळजी घेत नसतील, तर त्यांना दिलेली मालमत्ता परत घेतली जाऊ शकते.

6 / 7
मालमत्ता परत मिळवण्यासाठी, तुम्ही ज्येष्ठ नागरिक न्यायालयात अर्ज दाखल करू शकता. न्यायालय मालमत्तेचे हस्तांतरण रद्द करून, ती पालकांना परत केली जाऊ शकते. ( डिस्क्लेमर : जर तुमची एखादी विशिष्ट केस असेल, तर कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेणं उचित ठरेल. येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि कलमांवर आधारित आहे. तुमच्या केससाठी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक असल्यास, तुम्ही योग्य वकिलाचा सल्ला घेऊ शकता.)

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...