Celebs Divorce Year Ender 2025: प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मोडला संसार, ‘या’ अभिनेत्रीच्या पतीचा घटस्फोटानंतर लगेच मृत्यू

Celebs Divorce Year Ender 2025: 2025 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी नवा संसार थाटला, पण अनेकांचा संसार मोडला देखील... काहीचा तर लग्नाच्या काही महिन्यांनंतर घटस्फोट झाला. तर एक अभिनेत्रीच्या नवऱ्याचं तर घटस्फोटानंतर निधन झालं.. यंदाच्या वर्षी या 5 सेलिब्रिटींचे घटस्फोट चर्चेत राहिले....

Updated on: Dec 03, 2025 | 1:25 PM
1 / 5
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सेलिना जेटली हिला पूर्व पती पीटर हाग याच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केली... सेलिना हिने पीटर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 2010 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने 2012 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. 2017 मध्ये, सेलिनाने आणखी एका जुळ्या मुलांना जन्म दिला, त्यापैकी एकाचा जन्मजात हृदयविकारामुळे मृत्यू झाला.

2 / 5
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 20 मार्च 2025 रोजी घटस्फोट घेतला, जेव्हा वांद्रे कुटुंब न्यायालयाने परस्पर संमतीने त्यांचा संयुक्त अर्ज मंजूर केला. डिसेंबर 2020 दोघांचं लग्न झालं होतं. पण जून 2022 पासून दोघे वेगळे राहत होते.

3 / 5
 शुभांगी अत्रे आणि पियुष पूर यांचं 2003 मध्ये लग्न झालं आणि 2005 मध्ये त्यांना आशी नावाची मुलगी झाली. त्याच वर्षी 5 फेब्रुवारी रोजी त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या दोन महिन्यांनंतर, एप्रिल 2025 मध्ये पियुष याचं दीर्घ आजाराने निधन झालं.

4 / 5
 आदिती शर्माने सुरुवातीला लग्न चाहत्यांपासून लपवून ठेवलं होतं. नंतर, अभिनेत्रीच्या पतीने लग्नाचा खुलासा केला आणि गंभीर आरोप केले.  अदिती शर्माने 12 नोव्हेंबर 2024 रोजी अभिनेता कौशिकशी लग्न केलं पण ४ महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला.

5 / 5
 अभिनेत्री ईशा देओल हिचा घटस्फोट सर्वत्र चर्चेत राहिला. लग्नाच्या जवळपास 12 वर्षानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील ईशा आणि भरत मिळून दोन मुलींचा सांभाळ करत आहेत. परस्पर सहमतीने घटस्फोटा निर्णय घेतला