AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Price : केंद्र सरकारचा मोठा दणका, थेट साखरेचे भाव आपटले, नवा दर..

देशात साखरेचे दर तूफान वाढताना दिसत आहेत. त्यातच सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. केंद्र सरकारने आता साठेबाजांविरोधात मोठी मोहिम हाती घेतली. मोठा निर्णय जाहीर करण्यात आला.

| Updated on: Sep 02, 2026 | 1:06 PM
Share
सणासुदीच्या काळात साखरेचे दर झपाट्याने वाढताना दिसले. दिवाळीसारखे सण तोंडावरच असताना देशात साखरेचे भाव झपाट्याने वाढला. फक्त साखरच नाही तर तेल यासोबतच अनेक गोष्टींच्या किमती वाढत आहेत. दुधाच्या भावातही वाढ करण्यात आली.

1 / 5
साखरेच्या साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. साखरेचे भाव जमिनीवर आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या साठा मर्यादेत थेट निम्मयाने कपात केली.

2 / 5
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा ठेवता येईल, ज्यापेक्षा अधिक नाही. यापूर्वी 4000 क्विंटल होती.

3 / 5
साठेबाजांकडून ऐन सणासुदीच्या काळात साखरेची मोठी टंचाई निर्माण केली जात आहे. ज्यामुळे बाजारात साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने मोठा दणका दिला. 

साठेबाजांकडून ऐन सणासुदीच्या काळात साखरेची मोठी टंचाई निर्माण केली जात आहे. ज्यामुळे बाजारात साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने मोठा दणका दिला. 

4 / 5
साखरेचे भाव वाढत असतानाच सरकारकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. साठेबाजांविरोधात सरकारने मोर्चा उघडला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला साखरेचे दर स्थिर ठेवणे मोठे आवाहन आहे.

साखरेचे भाव वाढत असतानाच सरकारकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. साठेबाजांविरोधात सरकारने मोर्चा उघडला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला साखरेचे दर स्थिर ठेवणे मोठे आवाहन आहे.

5 / 5
Follow Us
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष