AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य यांच्या 4 गोष्टींनी आयुष्य बदलेल; पैशांची कमतरता कधीही भासणार नाही

चाणक्य यांनी 4 गोष्टी सांगितल्या आहेत. या चार गोष्टी आयुष्यात फायदेशीर ठरतील.

| Updated on: Jul 18, 2026 | 2:32 PM
Share
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी समजुतदारपणा आणि संयम महत्वाचा असतो. आचार्य चाणक्य यांचे तत्वे आजही समर्पक ठरतात. त्यांच्या काही संदेश आयुष्य बदलून टाकणारे आहेत.

1 / 6
चाणक्य यांची हजारो वर्षापूर्वीची तत्त्वे आजही लागू पडतात. त्यांनी सांगितलेल्या काही साध्या शिकवणी आचरणात आणल्या तरी तुम्हाला सन्मान, संपत्ती प्राप्त होऊ शकते.

2 / 6
तुमची कमकुवत बाजू कधीही कोणाला सांगू नये. तुमच्या भीतीचा काही जण गैरफायदा देखील उचलू शकतात. त्यामुळे तुमची कमकुवत बाजू संयम लोकांना न सांगतली नाही, तर अडचणीच्या वेळी फायदेशीर ठरू शकते.

3 / 6
तुमच्या योजना कधीही जाहीर करू नका. तुम्ही भविष्यात घेणारे निर्णय आणि ध्येय कोणालाही सांगणे टाळा. तुम्हाला यश मिळाल्यानंतर तुमच्या ध्येयाविषयी बोलायला सुरुवात करा.

4 / 6
तुमच्या संपत्तीविषयी कोणालाही माहिती देऊ नका. तुमची धन संपत्ती, बचत, मालमत्ता आणि घरगुती बाबींविषयी इतरांना माहिती देणे टाळा. यामुळे लोक तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.

5 / 6
तुमच्या कुटुंबतील वैयक्तिक वाद देखील कोणालाही सांगू नये.   प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगण्यात वेळ खर्च करू नये.  कोणत्याही मुद्द्यावर बोलताना आणि चर्चा करताना विचारपूर्वक बोलावे. (डिस्क्लेमर : लेखातील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. लेखातील तथ्य सत्य असल्याचा आमचा कुठलाही दावा नाही. त्याचबरोबर आम्ही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!