ऐटीत आला, फतकल मांडून बसला अन् अर्धा तासाने… चंद्रपुरात वाघाचा रास्ता रोको
चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्ग 930 वर 'मामा मेल' वाघाने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडला. अगडी फायरलाईन परिसरातील या घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ताडोबा बफर क्षेत्राजवळचा हा भाग वन्यजीव वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. वाघाने शिकार केल्यामुळे तो रस्त्यावर विश्रांतीसाठी बसला होता.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
