Gold Rate Today : सराफा बाजारात वादळ, ज्याची भीती तेच घडले, तीन दिवसांनंतर सोन्याचे भाव..
Gold Rate Today : इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरताना दिसले. 2 लाखाच्या आसपास सोन्याचा भाव गेला होता. मात्र, युद्ध सुरू झाल्यानंतर धाड धाड सोन्याचे भाव कोसळले. त्यातच पुन्हा सोने भाव खाताना दिसतंय.

Gold Silver Price 1 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर घसरताना दिसले. त्यातच आता सोन्याच्या भावात वाढ नोंदवण्यात आली. चांदीच्या भावात घसरण तर सोन्याचे भाव वाढले.
बाजाराचे लक्ष अमेरिकेतील व्याजदरांच्या वाटचालीकडे लागले आहे. भारतात आगामी सण आणि लग्नसराईच्या काळात सोने व चांदीची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे कोसळत असताना आता वाढ होताना दिलतंय. मागील काही महिन्यात सोन्याचे दर चांगलेच कमी झाली होती. त्यातच आजही सोन्याच्या दर वाढली आहेत.
लग्नसरईला सुरूवात होण्यापूर्वीच सोने भाव खाताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वायदे बाजारात डिसेंबरच्या सोन्याच्या फ्युचर्सचे भाव 0.51 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1.49 लाख रुपयांवर पोहोचले.
डिसेंबरच्या चांदीच्या फ्युचर्सचे व्यवहार 0.40 टक्क्यांच्या वाढीसह प्रति किलो 2.24 लाख रुपयांवर झाले. अलीकडच्या काळात सोन्याच्या भावावर काहीसा दबाव दिसून आला आहे.