AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinosaurs Age : आठ कोटी वर्षांपूर्वीचे अंडे, अखेर त्या गुढ प्रश्नाचं उत्तर मिळालं, जगाचे लक्ष चीनकडे!

चीनच्या संशोधकांनी एक महत्त्वाचा शोध लावला आहे. या शोधामुळे गेल्या कित्येक वर्षांपासूनचं कोडं अखेर उलगडलं आहे. या शोधामुळे इतरही अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळण्यास मदत होणार आहे.

| Updated on: Sep 14, 2025 | 10:51 PM
Share
चीनच्या संशोधकानी एक अनोखा शोध लावला आहे. या शोधामुळे आता कधीकाळी पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणी म्हणून ओळख असलेल्या डायनासोअरच्या अंडे नेमके किती वर्षांपूर्वीचे आहेत, हे समजले आहे. या शोधामुळे संपूर्ण जगाचे लक्ष चीनकडे वेधले गेले आहे.

1 / 5
चीनमधील युनयांगमधील किंगलोंगशान या भागात मिळालेल्या डायनासोअरच्या अंड्यांचे नेमके वय समजून आले आहे. संशोधकांच्या शोधानुसार या अंड्यांचे वय साधारण 8.5 कोटी वर्षे आहे. म्हणजेच हे अंडे साधारण 8.5 कोटी वर्षापूर्वीचे आहेत.

2 / 5
याआधी संशोधक अशा प्रकारचे पुरातन अंडे जिथे मिळाले त्या भागातील घडक, पर्वतांच्या राखेचा अभ्यास करून अंड्यांचे नेमके वय शोधले जायचे. यावेळी मात्र चीनच्या संशोधकांनी युरेनियम-लीड डेटिंगच्या मदतीने डायनासोअरचे अंडे नेमके किती वर्ष जुने आहे हे शोधून काढले आहे.

3 / 5
चीनच्या संशोधकांचा हा शोध Frontiers in Earth Science  नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी एकूण 28 अंड्यांपैकी एक अंडे घेतले आणि त्याचा चिरून मायक्रो लेझरच्या मदतीने त्या अंड्यातील कार्बोनेट मिनरल्सचे वाफेत रुपांतर केले. त्यानंतर त्या अंड्यात किती प्रमाणात कॅल्शियम आणि किती प्रमाणात लिड आहे याचा अभ्यास करण्यात आला.

4 / 5
याच अभ्यासातून डायनासोअरच्या या अंड्यांचे वय 8.5 कोटी असल्याचे समोर आले आहे. हे अंडे क्रेटेशिअस काळातील आहेत, असे चीनच्या संशोधकांचे मत आहे. दरम्यान, आता या नव्या शोधानंतर डायनासोअरचे अस्तित्व, पृथ्वीवरील जीवसृष्टी तसेच इतर महत्त्वाच्या बाबींवर सोशधन करण्यास फार मदत होणार आहे. त्यामुळेच चीनच्या संशोधकांच्या या शोधाने जगाचे लक्ष वेधले आहे.

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.