टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी
Updated on: Sep 15, 2022 | 7:58 AM
नुकतेच आमनाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आमनाने जांभळ्या रंगाची बिकिनी टाॅप घातल्याचे दिसते आहे. आमनाचा हा खास लूक तिच्या चाहत्यांना देखील आवडलांय. हे फोटो समुद्र किनाऱ्याजवळील असल्याचे दिसते असून या फोटोंमध्ये आमनाचा जबरदस्त लूक दिसतोय.
Sep 15, 2022 | 7:58 AM
अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आमना आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
1 / 5
आमनाचे फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात. आमनाने शेअर केलेले प्रत्येक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
2 / 5
नुकतेच आमनाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आमनाने जांभळ्या रंगाची बिकिनी टाॅप घातल्याचे दिसते आहे.
3 / 5
आमनाचा हा खास लूक तिच्या चाहत्यांना देखील आवडलांय. हे फोटो समुद्र किनाऱ्याजवळील असल्याचे दिसते असून या फोटोंमध्ये आमनाचा जबरदस्त लूक दिसतोय.
4 / 5
आमनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची फिट बॉडी दिसते आहे. आमनाने काही दिवसांपूर्वी जिममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.