टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी
Updated on: Sep 14, 2022 | 8:02 AM
मोनालिसाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. मोनालिसाचा या फोटोंमध्ये जबरदस्त लूक दिसतोयं. तिने पांढऱ्या रंगाचे टाॅप या फोटोंमध्ये कॅरी केल्याचे दिसते असून तिने केस मोकळे सोडले आहेत.
Sep 14, 2022 | 8:02 AM
प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मोनालिसा आपल्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ आणि फोटो कायमच शेअर करते.
1 / 5
नुकताच मोनालिसाने इंटरनेटचा पारा चढवणारे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये मोनालिसाचा लूक जबरदस्त दिसतोयं.
2 / 5
मोनालिसाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
3 / 5
मोनालिसाचा या फोटोंमध्ये जबरदस्त लूक दिसतोयं. तिने पांढऱ्या रंगाचे टाॅप या फोटोंमध्ये कॅरी केल्याचे दिसते असून तिने केस मोकळे सोडले आहेत.
4 / 5
मोनालिसाने कॅमेऱ्याकडे पाहून सुंदर पोज दिल्या आहेत. मोनालियाचे हे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.