AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Roy | हॉट स्टाईलमध्ये मौनी रॉय हिचा जलवा, अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट

मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकमधील फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे. मौनी रॉय हिचा जलवा सोशल मीडियावर बघायला मिळतोय. नुकताच अभिनेत्रीने खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. मौनी रॉय हिचा हा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

| Updated on: Mar 18, 2023 | 9:00 PM
Share

1 / 5
नुकताच मौनी रॉय हिने सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये मौनी रॉय हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे.

नुकताच मौनी रॉय हिने सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये मौनी रॉय हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे.

2 / 5
मौनी रॉय हिचे हे बिकिनीमधील फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मौनी रॉय हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. मौनी रॉय हिचा लूक सर्वांनाच आवडलाय.

मौनी रॉय हिचे हे बिकिनीमधील फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मौनी रॉय हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. मौनी रॉय हिचा लूक सर्वांनाच आवडलाय.

3 / 5
विशेष म्हणजे 21 मिनिटांमध्ये 94 हजार लाईक्स मौनी रॉय हिच्या फोटोंना मिळाले आहेत. आता मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत.

विशेष म्हणजे 21 मिनिटांमध्ये 94 हजार लाईक्स मौनी रॉय हिच्या फोटोंना मिळाले आहेत. आता मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत.

4 / 5
मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच मौनी रॉय ही काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मौनी रॉय हिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच मौनी रॉय ही काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मौनी रॉय हिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा