AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neha Malik | नेहा मलिकने जिममध्ये केले बोल्ड लूक फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर नेहाच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढतांना दिसते आहे. चाहते नेहाच्या झलकसाठी कायमच आतुर असतात. आता पुन्हा नेहाची ग्लॅमरस स्टाईल दिसून आली. नेहा जिम लूकमध्येही ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाने जिमच्या प्रत्येक कोपऱ्यात फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतांना दिसत आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 10:33 AM
Share
अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. नेहा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच नेहाने जिममधील काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. नेहा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच नेहाने जिममधील काही फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
यावेळी नेहा मलिकने जिममध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिने मल्टी कलर स्पोर्ट ब्रॅलेट आणि जिम पॅंट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज कॅरी केले आहेत.

यावेळी नेहा मलिकने जिममध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिने मल्टी कलर स्पोर्ट ब्रॅलेट आणि जिम पॅंट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज कॅरी केले आहेत.

2 / 5
सोशल मीडियावर नेहाच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढतांना दिसते आहे. चाहते नेहाच्या झलकसाठी कायमच आतुर असतात. आता पुन्हा नेहाची ग्लॅमरस स्टाईल दिसून आली.

सोशल मीडियावर नेहाच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढतांना दिसते आहे. चाहते नेहाच्या झलकसाठी कायमच आतुर असतात. आता पुन्हा नेहाची ग्लॅमरस स्टाईल दिसून आली.

3 / 5
नेहा जिम लूकमध्येही ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाने जिमच्या प्रत्येक कोपऱ्यात फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतांना दिसत आहेत.

नेहा जिम लूकमध्येही ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाने जिमच्या प्रत्येक कोपऱ्यात फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतांना दिसत आहेत.

4 / 5
नेहाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. नेहाच्या हा जिममधील बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेहाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. नेहाच्या हा जिममधील बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?