बार्बी बेबी बनली जान्हवी कपूर, पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो!

नुकताच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक अतिशय सुंदर दिसत आहे. जान्हवी नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

1/5
नुकताच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक अतिशय सुंदर दिसत आहे.

2/5
जान्हवी नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

3/5
जान्हवीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.

4/5
जान्हवीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले‘बार्बी बेबी’...जान्हवीने तिची बहीण खुशी कपूरसोबतचे देखील काही फोटो शेअर केले आहेत.

5/5
जान्हवीने खुशीचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI