AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor | ‘कोणासोबत तुलनाच नाही…’, Sonam Kapoor हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोनम कपूर कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

| Updated on: Oct 06, 2023 | 8:15 PM
Share
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

1 / 5
सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे.

सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनम हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
आता पोस्ट केलेल्या अभिनेत्रीच्या फोटोंवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक करत आहेत. 'सोनम कपूर हिची कोणासोत तुलना होवू शकत नाही...', तर आणखी 'स्टाईल आयकॉन...' सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 5
 'रांजना', 'विरे दी वेडिंग', 'द झोया फॅक्टर', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनम कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

'रांजना', 'विरे दी वेडिंग', 'द झोया फॅक्टर', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनम कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?