
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुमचे लाडके कलाकार जिममध्ये जातात. त्यांचे वर्कआऊट फोटो व्हिडीओ आपल्याही प्रेरित करत असतात.

आता अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूरला त्यांच्या जिम बाहेर स्पॉट करण्यात आलं.

यावेळी दोघीही एकदम स्टायलिश अंदाजात दिसल्या आहे. या दोघींचे हे फोटो आता चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

जान्हवी एकदम हॉट आणि क्लासी अवतारात दिसली. तिनं क्रिम कलरचे शॉर्ट्स आणि टॉप कॅरी केला होता.

तर सारा सुद्धा अगदी क्लासी दिसत होती. तिनं शॉर्ट्स आणि टी-बॅक कॅरी केली होती.