AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा. सोशल मीडियावर सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा; पाहा फोटो...

| Updated on: Jul 14, 2023 | 1:36 PM
Share
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते.

1 / 5
आता देखील सोशल मीडियावर जान्हवी कपूर हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे फोटो पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल.

आता देखील सोशल मीडियावर जान्हवी कपूर हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे फोटो पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल.

2 / 5
जान्हवी कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जान्हवी कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

4 / 5
जान्हवी हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

जान्हवी हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?