‘तूच खरी सौंदर्यवती…’, करीना कपूर हिच्या लूकवर खिळल्या अनेकांच्या नजरा

वयाच्या 42 व्या वर्षी देखील अभिनेत्री करीना कपूर हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 26, 2024 | 4:05 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे. करीना वयाच्या 42 व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते.

2 / 5
अभिनेत्री करीना कपूर खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान…

3 / 5
अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस येते. पण आता अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे. करीना वयाच्या ४२ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते.

4 / 5
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली.

5 / 5
करीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.