Madhuri Dixit हिच्या घायाळ अदा, वयाच्या 56 व्या वर्षी दिसते ग्लॅमरस

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

| Updated on: Nov 28, 2023 | 8:07 PM
1 / 5
 अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या  56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

2 / 5

आता देखील माधुरी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा झाले आहेत.

3 / 5

माधुरी आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us