बेडरुम ते स्विमिंगपूल, प्राजक्ता माळीचे अलिशान फार्महाऊस, एका दिवसाचे भाडे तब्बल…

प्राजक्ता माळीचे फार्महाऊस फारच अलिशान आहे. या फार्महाऊसमध्ये एका दिवसासाठी राहायला जायचे असेल तर तुम्हाला इतकी रक्कम मोजावी लागेल.

| Updated on: Aug 08, 2024 | 5:28 PM
1 / 9
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

2 / 9
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे.

3 / 9
प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी फार्महाऊस खरेदी केले. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या फॉर्महाऊसचे  Inside फोटो पाहणार आहोत.

4 / 9
प्राजक्ता माळीने तिच्या फार्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असे नाव दिले आहे. The Green Montana या नावानेही तिचे फॉर्महाऊस उपलब्ध आहे.

5 / 9
प्राजक्ता माळीचे फार्महाऊस कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. तिचे फार्महाऊस फारच अलिशान आणि प्रशस्त आहे.

6 / 9
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसच्या बाहेर खूप मोकळी जागा आहे. तसेच तिच्या फार्महाऊसमध्ये एक मोठा स्विमिंगपूलही पाहायला मिळत आहे. तिच्या फार्महाऊसच्या आजूबाजूला हिरवागार निसर्गही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिच्या फार्महाऊसच्या मागे एक नदीही आहे.

7 / 9
तिच्या फार्महाऊसमध्ये तीन मोठे बेडरुम आहेत. तसेच तिच्या फार्महाऊसमध्ये एक मोठा लिव्हींग रुमही देखील आहे. त्यासोबतच तिच्या फार्महाऊस बाहेर छान गार्डन, बार एरियादेखील पाहायला मिळतो.

8 / 9
प्राजक्ता माळीने तिच्या फार्महाऊसचं इंटेरिअर अत्यंत सुंदर पद्धतीने केले आहे. प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये असलेल्या बेडरुममधून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

9 / 9
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसमध्ये जर तुम्हाला राहायला जायचं असेल तर एका दिवसासाठी साधारण 20 ते 22 हजारांपर्यंत भाडं आकारण्यात येते.